PocketBiography.Com या website वर आम्ही आपल्या मातृभाषेतून (मराठी) भारतातील तसेच जगातील विविध क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये इतिहासातील महान व्यक्ती, राजकारणी, खेळाडू, मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती, वैज्ञानिक, लेखक, विचारवंत, उद्योजक इ. चा समावेश असेल. PocketBiography.Com ही website लहानांपासून मोठयापर्यंत सर्वाना अवांतर माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आमच्या सूचना, अभिप्राय comment box मध्ये तसेच contact us मधील form भरून पोहचवावेत.